Home
Counseling & Psychotherapy Center
आनंदाचे डोही, आनंद तरंग ... आनंदाचे डोही, आनंद तरंग...आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग...
Home ›

अंतर्‌पाट

  • Anterpaat
  • Indian wedding
  • marriage
  • wedding
  • Dr. Rujuta Vinod
  • डॉ. ऋजुता विनोद
  • psychology
  • मानसशास्त्र
  • experiencial writing

सन २००० च्या अखेरीस प्रकाशित झालेले हे माझे चवथे पुस्तक. १९८४ पासून मी, कॉलेज मध्ये जाणार्‍या व नोकरी-व्यवसायाला लागलेल्या तरुण-तरुणींबरोबर, कौंसेलिंगच्या निमित्ताने, त्यांचं जग समजून घेण्यासाठी पुष्कळ वेळ दिला होता. झपाट्यानं बदलत जाणारं जग मी पहात होते.

नाहीशी होणारी मूल्येही बघत होते. पाश्चात्य संस्कृतीचा पगडा किती खोल झिरपतो आहे, ते बघत होते.

लग्नापूर्वीचं वर्तन, विचारसरणी आणि लग्न झाल्यानंतर आलेली आव्हानं यात, मुलांची किती कुचंबणा होतीय, ते मी पहात होते. भारतीय नाळ तर तोडायची नाही, जुने आदर्श तर जपायचे,

मात्र नवीन बदलही स्वीकारायचे, यातून जगाभरातील तरुणाई जात होती.

भारत व परदेश दोन्हीकडे वास्तव्य, नोकरी-व्यवसाय, दोघांकडच्या घरचे वातावरण, चालीरीती इ. गोष्टी तरुणांच्या प्रेम-लग्न-वैवाहिक जीवन यावर कसा प्रभाव टाकतात, हे दिसत होतं.

त्यातून झालेल्या विचारमंथनातून सर्व तरुणांना सांगण्यासारखे समाईक (कॉमन) काही दिसते का? याचा माझा शोध चालू झाला. हाहा म्हणता पुस्तकच तयार झाले. जे तरुण-तरुणी माझ्यापर्यंत येऊ शकत नाहीत, त्यांच्यापर्यंत माझे विचार हे पुस्तक पोचवील, असे वाटून मला खूप समाधान झाले.

प्रमोद प्रकाशनने झटपट पुस्तक तयार केले. याच्या प्रकाशनासाठी शोभाताई भागवत, डॉ. उल्हास लुकतुके आले होते. एक परिसंवादच आयोजित केला होता. सर्व कार्यक्रम प्रेक्षकांना सहभागी करुन घेतल्याने अतिशय जिवंत व परिणामकारक झाला.

त्याचे प्रकाशक अचानक गेल्याने यथावकाश हे पुस्तक out of print झाले. त्याची पुढची आवृत्ती काढण्याचे काम चालू केलेले आहे. शिवाय इ-बुकही प्रकाशित करीत आहोत.

AttachmentSize
before book.pdf608.13 KB
chapter 4.pdf615.93 KB
chapter 5.pdf551.07 KB
  • Facebook
  • Google
  • Google Buzz
  • LinkedIn
  • Twitter
  • Yahoo
  • Login to post comments
  • समर्पण/Dedicated to
  • ग्रंथकार/Author
    • डॉ. ऋजुता विनोद
    • Dr. Rujuta - the psychotherapist
  • या उपक्रमाविषयी/About
  • संपर्कासाठी /Contact
  • blog/ब्लॉग
    • वेबसाईटमध्ये केलेले बदल

New Facility

1) Training in Psychotherapy
2) Training in research in Psychotherapy
3) Training in writing a patient story
4) Supervision to counselors and therapists
5) E-Supervision to out-station counselors

Info - www.sweekruti.com

नवीन आलेले पुस्तक

पिंड जिज्ञासा

विविध विषयांवरील इ-बुक्स

लेखिका डॉ. ऋजुता विनोद

दैनंदिन सगुण भक्ती

विशेष कुलधर्म (देवकर्म)

शांति-कर्म

पितृकर्म

भारतीय कालगणना व सध्याचा काळ

संतमहिमा

रांगोळ्या

विविध ग्रंथांचा अभ्यास

धार्मिक कार्ये

You may keep up to date with our updates by subscribing to RSS feed of this website. RSS Feed is available at www.anandachedohi.com/rss.xml

User login

  • Request new password
©2012 anandachedohi.com (owned by Dr. Mrs. Rujuta Vinod),
all rights reserved website designed & hosted by www.marathiwebsites.com