Home
Counseling & Psychotherapy Center
आनंदाचे डोही, आनंद तरंग ... आनंदाचे डोही, आनंद तरंग...आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग...
Home ›

स्पंदन

  • spandan
  • मराठी इ-बुक
  • Dr. Rujuta Vinod
  • डॉ. ऋजुता विनोद
  • ग्रंथकार परिचय
  • मानसशास्त्र
  • autobiography
  • experiencial writing
  • अनुभवकथन
  • आत्मचरित्र

सन १९९९ मध्ये प्रकाशित झालेलं हे माझं तिसरं पुस्तक. सन १९९४ मध्ये प्रकाशित झालेल्या "एका कळीची निगराणी" मध्ये मुले लहान होती. समन्वय ११ तर सनातन ६ वर्षांचा होता. या पुस्तकाने क्रांति केली! असं म्हणतात.

यथावकाश ते पुस्तक out of print झाल्यावर व मुले मोठी होऊन माझ्या अनुभवामध्ये खूप भर पडल्यावर, आधीच्या पुस्तकात भर घालून नवीन पुस्तक करायचे ठरले. या पुस्तकातील समन्वय १६ वर्षांचा व सनातन ११ वर्षांचा आहे. "स्पंदन" हे नाव असंच अचानक सुचलेलं आहे.

या पुस्तकालाही उत्तम प्रतिसाद मिळाला. त्याचे प्रकाशक अचानक गेल्यावर पुस्तकाच्या प्रतींचे चांगले वितरण होऊ शकले नाही. मी अजून तरी वितरक शोधत नाहीये. मला इतक्या वर्षांनंतरही वाचकांची पत्रे येतात, फोन येतात. त्यांनी दिलेला हृद्य प्रतिसाद ऐकून व वाचून हे पुस्तक लिहिल्याचे समाधान वाटते.

या पुस्तकात वर्णन केलेले माझे दीर अण्णा सन २००४ मध्ये गेले. माझ्या पुढची आव्हाने काही कमी झाली, काही वाढली. सध्या मुले अनुक्रमे २७ व २२ वर्षांची मोठी माणसे आहेत. त्यांच्या व्यक्तित्वाचे पदर उलगडताहेत आणि माझ्या शिकण्यामध्ये सतत भर पडतेच आहे. त्याविषयी कधीतरी लिहायला घ्यायचे आहेच!

AttachmentSize
chapter 1.pdf501.5 KB
chapter 2.pdf499.35 KB
chapter 4.pdf415.74 KB
chapter 5.pdf492.21 KB
chapter 6.pdf481.23 KB
chapter 7.pdf374.59 KB
chapter 8.pdf381.71 KB
chapter 9.pdf363.26 KB
chapter 11.pdf405.31 KB
chapter 12.pdf483 KB
chapter 13.pdf382 KB
chapter 14.pdf373.38 KB
chapter 15.pdf508.35 KB
chapter 16.pdf425.49 KB
chapter 17.pdf495.58 KB
chapter 20.pdf535.36 KB
  • Facebook
  • Google
  • Google Buzz
  • LinkedIn
  • Twitter
  • Yahoo
  • Login to post comments
  • समर्पण/Dedicated to
  • ग्रंथकार/Author
    • डॉ. ऋजुता विनोद
    • Dr. Rujuta - the psychotherapist
  • या उपक्रमाविषयी/About
  • संपर्कासाठी /Contact
  • blog/ब्लॉग
    • वेबसाईटमध्ये केलेले बदल

New Facility

1) Training in Psychotherapy
2) Training in research in Psychotherapy
3) Training in writing a patient story
4) Supervision to counselors and therapists
5) E-Supervision to out-station counselors

Info - www.sweekruti.com

नवीन आलेले पुस्तक

पिंड जिज्ञासा

विविध विषयांवरील इ-बुक्स

लेखिका डॉ. ऋजुता विनोद

दैनंदिन सगुण भक्ती

विशेष कुलधर्म (देवकर्म)

शांति-कर्म

पितृकर्म

भारतीय कालगणना व सध्याचा काळ

संतमहिमा

रांगोळ्या

विविध ग्रंथांचा अभ्यास

धार्मिक कार्ये

You may keep up to date with our updates by subscribing to RSS feed of this website. RSS Feed is available at www.anandachedohi.com/rss.xml

User login

  • Request new password
©2012 anandachedohi.com (owned by Dr. Mrs. Rujuta Vinod),
all rights reserved website designed & hosted by www.marathiwebsites.com