भगवंताचे अनंत अवतार
भगवंताचे अनंत अवतार आत्तापर्यंत होऊन गेले, यापुढेही होणार आहेत. मृत्यूलोकांवर अधर्माचा कहर झाला की भगवंत अनेक रुपांत प्रकट होऊन सज्जनांचे रक्षण व धर्माचे पुनर्स्थापन करतो. दुर्जन ही सुध्दा त्याचीच निर्मिती आहे.
प्रत्यक्षात त्रिगुणी मायेच्या प्रभावाखाली तमोगुणाचे आधिक्य, रजोगुणी कमी आणि सत्वगुणी नावाला अशीच सृष्टीची रचना असते, तिच्यात युगपरत्वे बदलही होतात. हा सर्वच खेळ ही भगवंताची लीला आहे. तोच सर्वकाही आहे, तो सोडून दुसरं काहीच नाही. जे आहे असं भासतं तो सर्व भ्रम आहे. "मी कर्ता" या अभिमानाची सर्वोच्च स्थिती म्हणजे दुर्जन. त्यांना परमेश्वराचे अस्तित्वच अमान्य असते. भक्तांना परमेश्वर सोडून काहीच दिसत नाही. याचे सार या पुस्तिकेत दिले आहे.
| Attachment | Size |
|---|---|
| bhagavantache anant awatar.pdf | 988.99 KB |
- Login to post comments
New Facility
1) Training in Psychotherapy
2) Training in research in Psychotherapy
3) Training in writing a patient story
4) Supervision to counselors and therapists
5) E-Supervision to out-station counselors
Info - www.sweekruti.com
नवीन आलेले पुस्तक
धार्मिक कार्ये
You may keep up to date with our updates by subscribing to RSS feed of this website. RSS Feed is available at www.anandachedohi.com/rss.xml
