Home
Counseling & Psychotherapy Center
आनंदाचे डोही, आनंद तरंग ... आनंदाचे डोही, आनंद तरंग...आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग...
Home ›

महाराजांच्या प्रवचनांतील "परमार्थ"

  • ShriBrahmachaitanya
  • परमार्थ
  • प्रवचने
  • Shri Gondavalekar Maharaj
  • श्रीगोंदवलेकरमहाराज
  • saint
  • spirituality
  • संतांचे मार्गदर्शन
  • excerpt
  • सारलेखन

परमार्थ म्हटलं की कानाडोळा करणं-दुर्लक्ष करणं अशात सध्याच्या माणसांचं आयुष्य निघून जातं. मनुष्याच्या आयुष्यातून परमार्थ काढून टाकला की त्याचा फक्त मनुष्यप्राणी होतो - आहारनिद्राभयमैथुन करणारा एके दिवशी इतरांप्रमाणे मरून जाणारा. प्रसंगवशात्‌ परमार्थाकडे वळलेली माणसं खरोखर परमार्थ समजून करतात का हा एक प्रश्नच असतो. वासनेच्या चिखलात डुकरासारखं लोळताना बघून महाराजांसारख्या संतांना आपली दया येते. "अरे तुझा जन्म या अज्ञानात जगून वाया घालवण्यासाठी नाही. तू मूळचा आनंदरूप आहेस, ज्या देहाला तू इतकं सजवतोस ते तुझं या जन्मात घालायला दिलेलं टरफल आहे. या देहात आत खरा तू आहेस. अज्ञानाच्या या भयाण अंधारातून बाहेर पडून एकदा स्वतःची ओळख करून घे. " असं ते सोप्या भाषेत, कळकळीनं सांगण्याचा आपल्याला प्रयत्न करतात. त्यांची ही तळमळीची निरुपणं वाचून मी काही सार माझ्यासाठी लिहिलं होतं ते या इ-पुस्तकात दिलं आहे. प्रवचने वाचून परमार्थावषयीचे माझे सर्व गैरसमज दूर होऊन मनाचा अडलेला प्रवाह वाहता झाला. महाराजांवरच्या प्रेमापोटी त्याचे सार देण्याचा हा व्याप मी केला आहे.

AttachmentSize
maharaj pravachane paramaarth.pdf266.86 KB
  • Facebook
  • Google
  • Google Buzz
  • LinkedIn
  • Twitter
  • Yahoo
  • Login to post comments
  • समर्पण/Dedicated to
  • ग्रंथकार/Author
    • डॉ. ऋजुता विनोद
    • Dr. Rujuta - the psychotherapist
  • या उपक्रमाविषयी/About
  • संपर्कासाठी /Contact
  • blog/ब्लॉग
    • वेबसाईटमध्ये केलेले बदल

New Facility

1) Training in Psychotherapy
2) Training in research in Psychotherapy
3) Training in writing a patient story
4) Supervision to counselors and therapists
5) E-Supervision to out-station counselors

Info - www.sweekruti.com

नवीन आलेले पुस्तक

पिंड जिज्ञासा

विविध विषयांवरील इ-बुक्स

लेखिका डॉ. ऋजुता विनोद

दैनंदिन सगुण भक्ती

विशेष कुलधर्म (देवकर्म)

शांति-कर्म

पितृकर्म

भारतीय कालगणना व सध्याचा काळ

संतमहिमा

रांगोळ्या

विविध ग्रंथांचा अभ्यास

धार्मिक कार्ये

You may keep up to date with our updates by subscribing to RSS feed of this website. RSS Feed is available at www.anandachedohi.com/rss.xml

User login

  • Request new password
©2012 anandachedohi.com (owned by Dr. Mrs. Rujuta Vinod),
all rights reserved website designed & hosted by www.marathiwebsites.com