Home
Counseling & Psychotherapy Center
आनंदाचे डोही, आनंद तरंग ... आनंदाचे डोही, आनंद तरंग...आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग...
Home ›

अध्यात्मरामायणाचे सूक्ष्म सार

  • Adhyatma-Ramayan
  • Ram
  • Ramayan
  • ShriRam
  • Dr. Rujuta Vinod
  • डॉ. ऋजुता विनोद
  • god
  • spirituality
  • भगवंताचे मार्गदर्शन
  • सनातनधर्म
  • सगुणभक्ति
  • Info collection
  • excerpt
  • चरित्र
  • संकलित माहिती

अध्यात्मरामायण हा ग्रंथ कलियुगासाठी निर्माण केलेला ग्रंथ आहे. याचा ग्रंथकार अनाम आहे. त्रेतायुगात घडलेल्या रामायणाचा अर्थ कलियुगातील मंदमति अश्रध्द जीवांना सांगण्यासाठी याची रचना झाली. मूळ ग्रंथ संस्कृतात आहे व काव्यमय आहे. तो नित्यपठणासाठी रचलेला आहे.

ग्रंथपूजन, न्यास इ पारायणाला उपयुक्त भागही आहे. प्रत्येक महत्वाच्या भागाच्या पठणाची फलश्रुतीही दिलेली आहे. ही पुस्तिका म्हणजे अध्यात्मरामायणातील तत्वज्ञानाचे गद्य सार आहे. ते मुद्देसूद लिहिलेले आहे. रामायणाची कथा जरी सर्व भाविक भक्तांना माहीत असली तरी त्याचे आध्यात्मिक सार माहीत नसते त्यामुळे बुध्दीभेद होतो व माणूस अश्रध्द व निंदक होतो.  मूळ ग्रंथाच्या वाचनामुळे माझ्या चित्तातला मल गेला व रामप्रभूंविषयीच्या भक्तिला एक वेगळे डोळस बळ आले.

AttachmentSize
about adhytmaRamayan.pdf250.03 KB
bal-kanda1.pdf526.86 KB
bal-kanda2.pdf706.57 KB
  • Facebook
  • Google
  • Google Buzz
  • LinkedIn
  • Twitter
  • Yahoo
  • Login to post comments

Comments

पुढचे भाग घालते आहे!

Submitted by ramabhakta on Tue, 04/19/2011 - 17:54.

आधीच्या भागात नवीन चित्रे घातली आहेत. "वाचून मला काय वाटले?" हे ही घातले आहे. पुढचे भाग असेच बदल करीत देते आहे. - ऋजुता विनोद

  • Login to post comments
  • समर्पण/Dedicated to
  • ग्रंथकार/Author
    • डॉ. ऋजुता विनोद
    • Dr. Rujuta - the psychotherapist
  • या उपक्रमाविषयी/About
  • संपर्कासाठी /Contact
  • blog/ब्लॉग
    • वेबसाईटमध्ये केलेले बदल

New Facility

1) Training in Psychotherapy
2) Training in research in Psychotherapy
3) Training in writing a patient story
4) Supervision to counselors and therapists
5) E-Supervision to out-station counselors

Info - www.sweekruti.com

नवीन आलेले पुस्तक

पिंड जिज्ञासा

विविध विषयांवरील इ-बुक्स

लेखिका डॉ. ऋजुता विनोद

दैनंदिन सगुण भक्ती

विशेष कुलधर्म (देवकर्म)

शांति-कर्म

पितृकर्म

भारतीय कालगणना व सध्याचा काळ

संतमहिमा

रांगोळ्या

विविध ग्रंथांचा अभ्यास

धार्मिक कार्ये

You may keep up to date with our updates by subscribing to RSS feed of this website. RSS Feed is available at www.anandachedohi.com/rss.xml

User login

  • Request new password
©2012 anandachedohi.com (owned by Dr. Mrs. Rujuta Vinod),
all rights reserved website designed & hosted by www.marathiwebsites.com