Home
Counseling & Psychotherapy Center
आनंदाचे डोही, आनंद तरंग ... आनंदाचे डोही, आनंद तरंग...आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग...
Home ›

पितर-श्राध्द-पक्ष

  • Forefathers
  • Paksha
  • Pitar
  • Shradha
  • Dr. Rujuta Vinod
  • डॉ. ऋजुता विनोद
  • भगवंताचे मार्गदर्शन
  • सनातनधर्म
  • Info collection
  • excerpt
  • सारलेखन
  • संकलित माहिती

पितर – पितृ (पा) - रक्षणे. पितर आपल्या कुलाचे रक्षण करतात. श्रद्धेने, पितरांना उद्देशून विधीवत्‌ हविष्यर्युक्त पिंडप्रदान इत्यादी कर्मे करणे याला श्राद्ध म्हणतात. जे पितरांना संतुष्ट करतात त्यांना पितरांचे आशीर्वाद मिळतात.

पितर आपल्या पुत्रादिकांना, आयुष्य, कीर्ती, बल, तेज, धन, पुत्र, पशू, स्त्री व आरोग्य देतात.

कलियुगात पितरांचे श्राद्ध करण्याचे महत्त्व कमी होत गेलेले आपल्याला दिसते. श्राद्धकर्म झाले नाही तर पितरांना प्रेतत्त्व येते. श्राद्ध न केल्यास आपले पितर आपल्याला दारूण शाप देऊन पितृलोकात किंवा प्रेतलोकात निघून जातात.

मनुष्याच्या कर्तव्यापैकी महत्वाचे कर्तव्य श्राध्द करणे आहे. त्रेतायुगात श्रीरामचंद्रप्रभू, द्वापरयुगात धर्मराज आपल्या वनवासाच्या कालात सुध्दा आपल्या पितरांचे श्राध्द करीत असत. कलियुगात आपल्या ऐपतीप्रमाणे आनंदाने हे कर्तव्य केल्याने एक वेगळ्या प्रकारची शांती मिळते हे निश्चित.

AttachmentSize
pitar-shraddha-paksha.pdf243.62 KB
  • Facebook
  • Google
  • Google Buzz
  • LinkedIn
  • Twitter
  • Yahoo
  • Login to post comments
  • समर्पण/Dedicated to
  • ग्रंथकार/Author
    • डॉ. ऋजुता विनोद
    • Dr. Rujuta - the psychotherapist
  • या उपक्रमाविषयी/About
  • संपर्कासाठी /Contact
  • blog/ब्लॉग
    • वेबसाईटमध्ये केलेले बदल

New Facility

1) Training in Psychotherapy
2) Training in research in Psychotherapy
3) Training in writing a patient story
4) Supervision to counselors and therapists
5) E-Supervision to out-station counselors

Info - www.sweekruti.com

नवीन आलेले पुस्तक

पिंड जिज्ञासा

विविध विषयांवरील इ-बुक्स

लेखिका डॉ. ऋजुता विनोद

दैनंदिन सगुण भक्ती

विशेष कुलधर्म (देवकर्म)

शांति-कर्म

पितृकर्म

भारतीय कालगणना व सध्याचा काळ

संतमहिमा

रांगोळ्या

विविध ग्रंथांचा अभ्यास

धार्मिक कार्ये

You may keep up to date with our updates by subscribing to RSS feed of this website. RSS Feed is available at www.anandachedohi.com/rss.xml

User login

  • Request new password
©2012 anandachedohi.com (owned by Dr. Mrs. Rujuta Vinod),
all rights reserved website designed & hosted by www.marathiwebsites.com