एका कळीची निगराणी
१९९१ मध्ये लिहिलेले माझे हे पहिलेच पुस्तक. गेली कित्येक वर्षे आऊट ऑफ प्रिंट असलेले. डाऊन्स सिंड्रोम असलेल्या मुलाच्या डॉक्टर-पालकाने लिहिलेले हे पहिलेच पुस्तक.
२ वर्षांपूर्वी, वाचकांच्या प्रेमापोटी त्याचे सी.डी. मध्ये रुपांतर केले. समन्वय-सनातनचे आव्हानात्मक बालपण, अण्णांचे तितकेच कसोटी पहाणारे वृध्दत्व, आणि माझ्या मातृत्वाचा लागलेला कस याचे वर्णन यात आहे. बी. जे. मेडिकल कॉलेजच्या माजी डीन व मानववंशशास्त्राच्या ज्येष्ठ अभ्यासक डॉ. मृदुला फडके यांचे आशीर्वाद मलपृष्ठावर आहेत. अनेक शुभाकांक्षी तज्ज्ञांचे पूरक लेख यात आहेत.
| Attachment | Size |
|---|---|
| Nigarani preface till 21.pdf | 1.59 MB |
| eka kalichi nigarani 22-29.pdf | 1.54 MB |
| Nigarani31to35.pdf | 642.3 KB |
| eka kalichi nigarani 36-51.pdf | 1.71 MB |
| eka kalichi nigarani 52-74.pdf | 1.69 MB |
| eka kalichi nigarani 75-96.pdf | 1.61 MB |
| eka kalichi nigarani 97 till end.pdf | 1.57 MB |
New Facility
1) Training in Psychotherapy
2) Training in research in Psychotherapy
3) Training in writing a patient story
4) Supervision to counselors and therapists
5) E-Supervision to out-station counselors
Info - www.sweekruti.com
नवीन आलेले पुस्तक
धार्मिक कार्ये
You may keep up to date with our updates by subscribing to RSS feed of this website. RSS Feed is available at www.anandachedohi.com/rss.xml
