Home
Counseling & Psychotherapy Center
आनंदाचे डोही, आनंद तरंग ... आनंदाचे डोही, आनंद तरंग...आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग...
Home ›

रांगोळ्या

नोव्हेंबर-डिसेंबर ११ रांगोळ्या

माझ्या असं लक्षात आलं की मी जे रंग वापरीत होते ते केमिकल होते. ते bio-friendly नव्हते. या रांगोळ्या मी देवाला सेवा म्हणून अर्पण केल्या होत्या. मला वाईट वाटले पण माझे अज्ञान म्हणून मी स्वतःला माफ केले व eco-friendly रंग शोधायला सुरुवात केली. मला ते तुळशीबागेजवळील काळ्यांच्या पूजेच्या सामानाच्या दुकानात मिळाले.
गेल्या काही वर्षांपासून मी दक्षिण भारतातील तीर्थयात्रा करताना सकाळ-संध्याकाळी रांगोळ्या काढलेल्या दिसल्या होत्या. तशा त्या शुभचिन्हांयुक्त रांगोळ्यांचे पुस्तक मी शोधत होते.

पुढे वाचा ...
ऑगस्ट-सप्टेंबर-ऑक्टोबर ११ रांगोळ्या

बर्‍याच दिवसांपासून या रांगोळ्या पुस्तिका रुपाने द्यायच्या राहून गेल्या होत्या. यातील काही images, mobile camera ने घेतलेल्या आहेत. त्या गुगलच्या picnik या softrware ने edit केलेल्या आहेत. खाली दिलेली pdf file उघडली की सर्व images दिसतील.

पुढे वाचा ...
Rangoli May-June-July 11

I have included photo images in ppt file of Rangoli.

Please press spacebar to go to next image.

See and enjoy trying them at home.

पुढे वाचा ...
चैत्रांगण

गुढीपाडव्याच्या दिवशी शंकराच्या देवळीपुढे रांगोळी काढलीच होती, ती न पुसता तिच्या भोवती चैत्रांगण काढले. नेटवरुन व परिचितांकडून चित्रे मिळवली. ती पेनाने काढून पाहिली. मग भल्या मोठ्या जागेवर काव मारुन घेतली. ती वाळल्यावर चैत्रांगण काढले. थोडीथोडी चित्रे काढत गेले. दुपारी त्यात रंग भरले. संध्याकाळ कलल्यावर भोवती मातीच्या पणत्या लावल्या. त्या प्रकाशात सर्वच मोठे गोड दिसले. खूप थकल्याचे कळलेही नाही.

पुढे वाचा ...
एप्रिल २०११ रांगोळ्या

साधारणपणे दर ३/४ दिवसांनी अंगणात मावळत्या सूर्यासाठी, मेडिटेशन हॉलमध्ये स्टेजवर न्यायरत्न विनोदांच्या स्मारकापुढे, परसात असलेल्या शिवकुटीत देवळीपुढे आणि देवघरात सद्गुरुंपुढे अशा ४ रांगोळ्या मी सध्या काढतेय. कोणती काढायची, कोणते रंग भरायचे आधी काही ठरवलेलं नसतं. रामनाम घेताघेता जे होईल ते होईल. त्यामुळे ते छानच होतं. २-३ तास कसे जातात कळत नाही. मन समाधानानं भरुन जातं.

पुढे वाचा ...
रांगोळ्या मार्च २०११

मार्च २०११ मध्ये रांगोळ्या काढताना अधिक आनंद वाटू लागला. हाताला सफाई आली. रंगसंगती जमू लागली. रामनाम घेत रांगोळ्या देवापुढं, देवळापुढं, सद्‌गुरुंपुढं आणि अंगणात काढताना मन हरखून गेलं.

पुढे वाचा ...
जाने-फेब्रू. २०११ रांगोळ्या

दिवाळीपासून मी नियमितपणे रांगोळ्या काढायला लागले होते. सुरुवातीला सोप्या रांगोळ्यांनी सुरुवात केली होती. मनगट, बोटं वळायला वेळ लागत होता. जसा आत्मविश्वास वाढू लागला तशा थोड्या अवघड रांगोळ्या काढायला लागले. जानेवारी अर्धा गेल्या नंतर मात्र त्यांचे फोटो काढावे व ते फेसबुकवर द्यावे, त्यांचा ब्लॉग करावा असे वाटले. त्या नेटीझन्सला आवडल्यावर रांगोळ्या काढणं माझ्या देवसेवेचा एक रोजचा भाग होऊन गेलं.

पुढे वाचा ...
  • समर्पण/Dedicated to
  • ग्रंथकार/Author
    • डॉ. ऋजुता विनोद
    • Dr. Rujuta - the psychotherapist
  • या उपक्रमाविषयी/About
  • संपर्कासाठी /Contact
  • blog/ब्लॉग
    • वेबसाईटमध्ये केलेले बदल

New Facility

1) Training in Psychotherapy
2) Training in research in Psychotherapy
3) Training in writing a patient story
4) Supervision to counselors and therapists
5) E-Supervision to out-station counselors

Info - www.sweekruti.com

नवीन आलेले पुस्तक

पिंड जिज्ञासा

विविध विषयांवरील इ-बुक्स

लेखिका डॉ. ऋजुता विनोद

दैनंदिन सगुण भक्ती

विशेष कुलधर्म (देवकर्म)

शांति-कर्म

पितृकर्म

भारतीय कालगणना व सध्याचा काळ

संतमहिमा

रांगोळ्या

विविध ग्रंथांचा अभ्यास

धार्मिक कार्ये

You may keep up to date with our updates by subscribing to RSS feed of this website. RSS Feed is available at www.anandachedohi.com/rss.xml

User login

  • Request new password
©2012 anandachedohi.com (owned by Dr. Mrs. Rujuta Vinod),
all rights reserved website designed & hosted by www.marathiwebsites.com