Home
Counseling & Psychotherapy Center
आनंदाचे डोही, आनंद तरंग ... आनंदाचे डोही, आनंद तरंग...आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग... आनंदाचे डोही, आनंद तरंग...
Home ›

संतमहिमा

श्रीनाथसंप्रदाय

"कुंडलिनीजागृती-नाथप्रसाद" या इ-पुस्तकातील हा अजून एक पूरक उपविभाग आहे. श्रीनवनाथ या अवतारी व चिरंजीव विभूती आहेत. कलियुगातील अल्पजीवी-अल्पशक्ती-विपरीतबुध्दी पतित माणसांना अधर्मापासून परावृत्त करण्यासाठी श्रीआदिनारायणाकडून नियुक्त केलेले हे नवनारायण आहेत. त्यांनी लिहिलेली शाबरी विद्या कधीच लुप्त झालेली आहे. विविध ग्रंथांतून श्रीनाथांविषयीच्या माहितीचे संकलन या पुस्तकात आहे.

पुढे वाचा ...
महर्षि व्यास - कृतज्ञतापूर्वक स्मरण

आषाढ पौर्णिमा ही गुरुपौर्णिमेबरोबर व्यासपौर्णिमा म्हणूनही ओळखली जाते. कृष्णाचे अंशावतार म्हणून कृष्णद्वैपायन, वेदांची पुनर्रचना करणारे म्हणून वेदव्यास, बदरिकाश्रमात तप करणारे व तेथील व्यासगुंफेत महाभारत ग्रंथाची रचना करणारे म्हणून बादरायण व्यास, यमुनेच्या द्वीपात जन्म म्हणून द्वैपायन, पराशर ऋषींचे पुत्र म्हणून पाराशर्य असे हे वैवस्वत मन्वन्तरातील २८वे व्यास.
शांति-मंदिर येथे १९४५पासून परात्पर गुरु म्हणून त्यांची पूजा व स्मरण केले जाते.

पुढे वाचा ...
God-Man-Religion

God created man. The saints created religion. True customized religion helps a seeker get merged into Him (the ultimate destiny)!. I am not a saint / preacher, I am a common seeker.
I am just like any other human being - imperfect and, mortal.

I pray to God for ending this life-death cycle and get merged into His infinite expanse of pure happiness, love and peace and empathy.

पुढे वाचा ...
  • समर्पण/Dedicated to
  • ग्रंथकार/Author
    • डॉ. ऋजुता विनोद
    • Dr. Rujuta - the psychotherapist
  • या उपक्रमाविषयी/About
  • संपर्कासाठी /Contact
  • blog/ब्लॉग
    • वेबसाईटमध्ये केलेले बदल

New Facility

1) Training in Psychotherapy
2) Training in research in Psychotherapy
3) Training in writing a patient story
4) Supervision to counselors and therapists
5) E-Supervision to out-station counselors

Info - www.sweekruti.com

नवीन आलेले पुस्तक

पिंड जिज्ञासा

विविध विषयांवरील इ-बुक्स

लेखिका डॉ. ऋजुता विनोद

दैनंदिन सगुण भक्ती

विशेष कुलधर्म (देवकर्म)

शांति-कर्म

पितृकर्म

भारतीय कालगणना व सध्याचा काळ

संतमहिमा

रांगोळ्या

विविध ग्रंथांचा अभ्यास

धार्मिक कार्ये

You may keep up to date with our updates by subscribing to RSS feed of this website. RSS Feed is available at www.anandachedohi.com/rss.xml

User login

  • Request new password
©2012 anandachedohi.com (owned by Dr. Mrs. Rujuta Vinod),
all rights reserved website designed & hosted by www.marathiwebsites.com